STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

खात्मा

खात्मा

1 min
176

तू केला दिलाचा खात्मा 

तुझ्यासाठी वेडी माझी आत्मा

प्रेमाचे ते शब्द बोललो मी तीनदा....


तुझ्या प्रेमाची ही बरसात

बेधुंद मी कर प्रेमाची सुरुवात

तुला पाहतो दिवसातून पाचदा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance