काम करतो
काम करतो
1 min
273
जाता जाता तो तुझ्याबद्दल विचारतो
आले कितीही दु:ख तोच सांभाळतो
जखमेवर औषध लावण्याचे काम करतो....
स्वप्नात येत असते तुझी आठवण
माझं मन सारखं रडतंय खणखण
माझ्या दु:खात तो सहभागी असतो....
नवीन नवीन प्रेमाची तो निशाणी
सारी माहित त्याला माझी कहाणी
माझ्या गळ्याला तो लागून भेटतो....