STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance Action

3  

Sanjay Ronghe

Romance Action

काहूर उठलं पुन्हा

काहूर उठलं पुन्हा

1 min
171

थंडी सुरू झाली कशी

यात सांग कुणाचा गुन्हा ।


आठवण आली तुझी

नि काहूर उठलं पुन्हा ।


आहेस कुठे तू सांगना

माझा मीच झालो सुना ।


बघतो दूर तिथे शून्यात

घाव आहे कुठे तो जुना ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance