STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

जुळालं

जुळालं

1 min
254

तिचा साधा भोळा रुबाब 

पाहून तिला रोज लाजतो गुलाब

माझं मन तिच्या मागे मागे पळालं....


तिनं लपवावं ना आपलं मुख 

हसणं तिचं आहे संगमचं सुख

माझं तिचं आज भाग्य जुळालं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance