STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

जिंकावा

जिंकावा

1 min
197

काय कुणाचं कसलं माझ्याशी नातं

आशेपोटी माझं दूर झळ गणगोत

हा खेळ नात्यांचा खेळ कोणी जिंकावा....


काळ्या आठवणी झाल्या ताज्या 

नात्यांच्या शिजल्या भाज्या 

भावनांचा कोणी करेना कुणावर दावा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy