जीवन सार
जीवन सार
आयुष्याच्या चित्रपटात,
वन्स-मोर नाही
आयुष्याच्या चित्रपटात,
रिटेक तोही नाही
प्रत्येक पाऊल इथे,
बेताने टाकायचे
इथल्या नायकाला पुन्हा,
पुनर्जन्म ही नाही...
आयुष्याच्या चित्रपटात,
वन्स-मोर नाही
आयुष्याच्या चित्रपटात,
रिटेक तोही नाही
प्रत्येक पाऊल इथे,
बेताने टाकायचे
इथल्या नायकाला पुन्हा,
पुनर्जन्म ही नाही...