STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

झेलतं

झेलतं

1 min
203

माझ्यामागे तुझा जीव वेडा 

आवडला तुझ्या नाकातला खडा 

तुझ्या लबाड गोष्टीत मन भुलतं....


सावळं तुझं का रूप खेळतं 

तुझ्यासाठी माझं मन तळमळतं

तुझा तिरस्कार माझं प्रेम झेलतं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy