झालंय
झालंय
माझं वेडं मन माझ्याशी
बोलतंय
तुझे नयन इशारे करतात
मला प्रेम झालंय...
सारी रात्र मोजतो तारे
क्षण क्षण तुझी आठवण मारे
तुझ्यासोबत मी सारं हरलो
प्रेमात होकार मिळालाय...
हसरा वाटतो मला सारा संसार
तुझ्या प्रेमाने दूर केला अंधार
तुला पाहिल्याशिवाय उजाडेना दिवस
हे जग खूप छान दिसतंय...

