जेमतेम
जेमतेम
देईन मी हात दुसऱ्याच्या हाती
दूर तू माझी भरून आली छाती
प्रेमाविना हातात उरलं जेमतेम...
आजही आठवण मला तुझा दगा
कधी काळी होतो मी तुझा जिवलगा
तुझं प्रेम एक धोकेबाज सेम टू सेम...
तुला सखे मी किती जीव लावला
अगं मला तुझ्या दग्याचा विंचू चावला
हरवलं सारं तुझे मी विसरलो नेम...
