STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

जागलं ना...

जागलं ना...

1 min
194

किती मारल्या तू माझ्या प्रेमाला लाथा 

सांग कुठे गेल्या तुझ्या प्रेमाच्या शपथा 

तुझं प्रेम कधी माझ्या प्रेमात जागलं ना....


देव भरो तुझी सखे सुखाने झोळी 

माझी झाली दु:खाने दुनिया काळी 

दु:ख दिलं तू मी तुझं कधी मन ठगलं ना....


ना माझ्याकडे तुझ्या इतकी धन दौलत 

हात रिकामे माझे मला तुझ्या प्रेमाची लत

मी तुझ्या प्रेमात कधी सुख भोगलं ना....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy