STORYMIRROR

Prerna Kamble

Romance

3  

Prerna Kamble

Romance

हळुवार

हळुवार

1 min
14.1K


हळुवार अशी एक गोष्ट आहे

प्रेम म्हणजे

तुला न समजणारे एक कोडे आहे

प्रेम म्हणजे

मला तरी कधी तरी हळुहळु उलगडलं

तुला मात्र ठाम गोत्यात आणणारे आहे

प्रेम म्हणजे

वाऱ्याचा अलगद स्पर्श आहे

प्रेम म्हणजे

तू अनुभवलेल्या हास्याचा हर्ष आहे

प्रेम म्हणजे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Prerna Kamble

Similar marathi poem from Romance