STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

गोळा

गोळा

1 min
2.9K

झाला जरी पूर्वीच्या 

वेदनांचा सोहळा । 

परत परत येती सारी 

छळायासी मज होती गोळा ॥ 


दुःख माझ्या नशिबी 

देवा सतत का ? रे सारे । 

नको अता जिने त्यात 

ऐकदाची देवा सूड सारा माझा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy