गीत प्रेमाचे
गीत प्रेमाचे

1 min

34
गीत तुझ्या प्रेमाचे
मला आज कळले
शब्दांना शब्द लावून
मन आपले जुळले...
मन जुळताच तुझे माझे
जगण्याची इच्छा आहे
तु समोर दिसताच
पुन्हा तुझ्याकडेच पाहे...
खरे प्रेम आपले
गीतातून व्यक्त झाले
तुझ्या माझ्या प्रीतीचे
गीत बहरून आले...
रोज तुला भेटण्याचा
छंद होऊन जाते
मी बेधुंद होऊन
गीत तुझे गाते ...