गारवा
गारवा
हो जीन्स पँट घालून
फुल्ल टाईट होऊन
सगळ्या मुलींना बाजूला
ठेऊन
तुझ्या कॉलेजसमोर येऊन
तुला मी राणी रेड रोज दिले...
आज सगळ्यांसमोर मी
तुला प्रपोज केले...!
कोणी पाहू नये म्हणून तू
बांधतेस तोंडाला रुमाल हिरवा
सहन होत नाही मला तुझ्या
प्रेमाचा गारवा
मनाला तयार करून तुला
मी प्रेमाचे प्रॉमिस दिले...

