STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

गाज

गाज

1 min
109

तिरस्काराचे ही दंगे 

सारं दुःख माझ्यासंगे 

माझ्यावर दुःखाची गाज....


वादळात माझी नाव

दूर दिसे नात्यांचं गाव

दुराव्याचा डोक्यावर ताज....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy