चारोळी चारोळी
सळसळ वारा अन् कर्णमधुर गाज! हरवले मन सागरावर आज... सळसळ वारा अन् कर्णमधुर गाज! हरवले मन सागरावर आज...
तिरस्काराचे ही दंगे सारं दुःख माझ्यासंगे माझ्यावर दुःखाची गाज.... तिरस्काराचे ही दंगे सारं दुःख माझ्यासंगे माझ्यावर दुःखाची गाज....
रुसलेल्या सांजेसाठी साज ताऱ्यांचे गुंफितो रुसलेल्या सांजेसाठी साज ताऱ्यांचे गुंफितो
तुझी गरज देवा मला आज आहे तुझ्या मुखवटी जो खरा साज आहे कुठे पण कळेना पराभव कुणाचा खटकते मनाला... तुझी गरज देवा मला आज आहे तुझ्या मुखवटी जो खरा साज आहे कुठे पण कळेना पराभव ...