STORYMIRROR

Mitali More

Romance

4  

Mitali More

Romance

एक एक श्वास तुझा....

एक एक श्वास तुझा....

1 min
457

तुझ्या साथीला साथ माझी

सूर तुझे,ताल माझी

आयुष्याच्या वाटेवरती पाउले तुझी,

चाल माझी कायम मनी आस तुझी

सत्यातला तो भास तुझा

तूझ्या येण्याने जगलो मी

गं माझा एक एक श्वास तूझा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance