STORYMIRROR

किशोर टपाल

Romance

2  

किशोर टपाल

Romance

चंद्रकोर

चंद्रकोर

1 min
430

पाहुनी चंद्रकोर प्रितीची

ती म्हणाली तुझ्याच मी प्रितीची....

राहिलास तासनतास उभा वाट पाहत तुझ्या प्रितीची

क्षमा कर साजणा चुकी तुझ्या प्रितीची...

दे हातात हात गाणे गाऊ तुझ्या माझ्या प्रितीची

घे मिठीत राजसा स्वर जुळुदे तुझ्या माझ्या

प्रितीचे...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance