STORYMIRROR

Seema Aloney

Romance

3  

Seema Aloney

Romance

चारोळी

चारोळी

1 min
22

आयुष्याच्या संध्याकाळी

तुझी मला सोबत असावी

तुझ्या मिठीत विसावून मी

अखेरच्या श्वासाची धनी व्हावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance