Jaishree Ingle
Tragedy
प्रेम करण हे बोलण
सोप
विश्वासाच नात तू
कधी तरी जप
मी दु:ख घेऊन उभा
ताडासारखा
तू सुख मिळवून झाडा
सारखी तुटून पडली....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी
सारेच ऋतू चिडिचूप झालेत सारेच ऋतू चिडिचूप झालेत
महिला सबलीकरणातील त्रुटींवर बोट ठेवणारी रचना महिला सबलीकरणातील त्रुटींवर बोट ठेवणारी रचना
समजून घ्या हो कधीतरी तुम्हीही त्याच्यातल्या तिला... समजून घ्या हो कधीतरी तुम्हीही त्याच्यातल्या तिला...
गरीबी आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवणारी रचना गरीबी आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवणारी रचना
विरहातल्या प्रियकराची वेदना मांंडणारी रचना विरहातल्या प्रियकराची वेदना मांंडणारी रचना
माझ्यासाठी वेळ नव्हता रे सख्या तेंव्हा तुझ्यापाशी....... माझ्यासाठी वेळ नव्हता रे सख्या तेंव्हा तुझ्यापाशी.......
तिला माझीच सोबत हवी होती तेव्हा पासून सूर्य किरणांशी तिने तडजोड केली होती तिला माझीच सोबत हवी होती तेव्हा पासून सूर्य किरणांशी तिने तडजोड केली होती
गरिबांच्या हाताला कुठं आहे काम ?? गरिबांच्या हाताला कुठं आहे काम ??
वाटतेय भिती आईबापांना मुलींना जन्म देण्याची वाटतेय भिती आईबापांना मुलींना जन्म देण्याची
एकटेच आयुष्य हे, अनोळखी उंबऱ्याशी एकटेच आयुष्य हे, अनोळखी उंबऱ्याशी
भावना नि साध्या संवेदना ही तुला का जाणवल्या नसतील? भावना नि साध्या संवेदना ही तुला का जाणवल्या नसतील?
आपल्यानींच केली इजा पाहता पाहता आपल्यानींच केली इजा पाहता पाहता
ऐका हो ऐका आजच्या जमान्याची कहाणी ... बदलत चालली माणसाची राहणीमाणी .... ऐका हो ऐका आजच्या जमान्याची कहाणी ... बदलत चालली माणसाची राहणीमाणी ....
खबर कशीही असू देत, माध्यम एकच वापरती. खबर कशीही असू देत, माध्यम एकच वापरती.
जागतिक ज्वलंत समस्यांसाठी विश्व शांती गरजेची त्या साठी वसुधैव कुटुंम्बकम् नारा हवाच! जागतिक ज्वलंत समस्यांसाठी विश्व शांती गरजेची त्या साठी वसुधैव कुटुंम्बकम् नारा ह...
व्याधीने ग्रासलेल्या पिढीची चिंता करणारी रचना व्याधीने ग्रासलेल्या पिढीची चिंता करणारी रचना
चारोळी चारोळी
नाती दुरावत चालल्याची खंत व्यक्त करणारी रचना नाती दुरावत चालल्याची खंत व्यक्त करणारी रचना
स्त्रीवरील अत्याचारावर प्रहार करणारी रचना स्त्रीवरील अत्याचारावर प्रहार करणारी रचना
राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर आसूड उगारणारी रचना राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर आसूड उगारणारी रचना