STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

भिनली

भिनली

1 min
228

घेवून तुमचा जीव जेंव्हा 

त्या सोडून जातात 

जिवंतपणीच त्या जगण्याच्या 

साऱ्या आशा मोडून जातात 

मनाशी खेळणं चालबाजी 

त्यांच्या रक्तात भिनली आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy