STORYMIRROR

Shivraj Andurkar

Romance

4  

Shivraj Andurkar

Romance

भावना

भावना

1 min
139

भावना अंतरीतल्या आता

माझ्या पुढे मांड तू प्रिये

नको गुदमरू मनात एकटे

प्रेमाचे गीत गात जा प्रिये


प्रेमाला या साथ तुझी

जन्मा जन्माची भेट प्रिये

नको रडवू असे मनाला

तुझीच साथ हवी प्रिये


बोलून घे मनातले सारे

एकटी नको रडू प्रिये

मी पण सोबतीला आहे

नको मला तू विसरू प्रिये


भावनांना दे फुलारा

देईल साथ तुझी प्रिये

एकटा आहे जगात मी

साथ तुझी हवी मला प्रिये


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance