दृश्य दुनियेचे
दृश्य दुनियेचे
1 min
49
काहूर दाटले आज हृदयात...
हुर हूर वाटे मज या जगात...
गार वारा शहारे येती अंगात..
पाखरे ही ना उडे या नभात...
काळोख पडला सर्वत्र.
विचारांचा विरोध होतो...
मधुर स्वर नाही कुठेच.
गाढव ही आता गाणी गातो..
तालात नाचतात काही लोक...
त्यांचा इथे बहुमान आहे...
सत्याला नेहमी विरोधच का..
खोट्यांचा सिक्खा ठाम आहे...
धर्माला नाही जागा कोठे...
अधर्माचा सर्वत्र माज आहे..
पुढे जाणाऱ्या ला मागे घेणे..
हा तर जडणाऱ्यांचा भाग आहे...