भाव
भाव


भाव तुझ्या मनातला ,कळला मला.
नाती रेशम्याची, भावली मला.
गोडवा तुझ्या प्रेमातला ,
चाखला खरा दाटुनी आला कंठ ,
पाहुनी वाहतांना तुझ्या अश्रूनां.
भाव तुझ्या मनातला ,कळला मला.
नाती रेशम्याची, भावली मला.
गोडवा तुझ्या प्रेमातला ,
चाखला खरा दाटुनी आला कंठ ,
पाहुनी वाहतांना तुझ्या अश्रूनां.