STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

असावा

असावा

1 min
250

गाडी नाही तर बाईक असावी 

नोकरी नाही तर शेती असावी 

प्रेमळ ना जीव लावणारा असावा...


माझंच असावं त्याला क्रेज 

माझ्या प्रेमाचं त्याने उघडावं पेज 

माझ्यात आपलं सारं विसरणारा असावा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance