STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Romance Others

3  

Vishal patil Verulkar

Romance Others

आठवण

आठवण

1 min
143

प्रिये तु गेलीस आणी माझ्या

 जगण्याला ऐक वेड लावलं ,

खरं तर तुला मि नकोय 

हे मला केव्हाच कळलं....!!


तु दिलेले ते वचन मि

 आजहि विसरलो नाहि ,

तुला पण् आठवते का 

माझ्या बाबतीतहि काहि....?


मला तर आठवते ते आपले 

वाळुत बाधंलेल छोटसं घर ,

तुला भिजवत असतांना 

पावसाची ती ऐक सर...!!


तुला आठवते का गं ..?

पहिल्या भेटिला आपल्या मी 

गुलाबाचं फुल हातात आणलेलं ,

ते तु माझ्या हातानीं 

डोक्यात तुझ्या लावलेलं...!!


किती सुंदर लाजायची तु

मी तुझ्या कडे ऐकटक बघतांना ,

माझे मित्र खुप जळायचे

आपले हातात हात असतांना...!!


प्रिये" दगडा वरचे आपले 

नाव अजुनहि तसेच आहे ,

तुझं माझ शेवटी आपलं 

एकचं तर गाव आहे...!!


बोलत तु असतांना गालात 

तुझ्या खळी पडायची ,

मीठीत माझ्या येऊन 

तु मनसोक्त रडायची....!!


माझा आता प्रत्येक दिवस 

तुझ्या आठवणीत जातो ,

माझ्याचं या आसवांनी 

मि ओलाचिंब नाहातो...!!


जुने दिवस मला आज 

खुपचं छेडत आहेत ,

कारण त्या दिवसांनी सुध्दा 

आपले प्रेम पाहिले आहेत...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance