STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy Others

3  

Jaishree Ingle

Tragedy Others

आता संघर्ष

आता संघर्ष

1 min
231

असतील संकटे जीवनात 

जरी अनेक मला त्यांच्याशी भिडाचय , 

आयुष्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत 

मला संघर्ष करीत लढायचय .


वाटा मला त्या चालायच्यात 

ज्या काळोखानी भरलेल्यात , 

वावरायचय मला तेथून 

ज्या अनेक वेदनेनें घेरलेल्यात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy