आपणंच...
आपणंच...
तुला मला फक्त
एकच सांगायचय,
सारं आयुष्य तुला
माझ्याच सोबत काढायचय...
जगात झाले विनोद तरी
माझ्याचसमोर हसायचयं,
कितीही वाहिले अश्रु तरी
माझ्याचसमोर रडायचयं...
सुखदुःख खुप येतील
परिस्थितीशी एकत्रच लढायचयं,
हात ठेवून हातात आयुष्याचं मैदान
आपणच गाजवायचयं...
आपणच गाजवायचयं...
