आई
आई
बाळासाठी आई तुझा। जीव संसारी गुंतला
भक्तासाठी पांडुरंग। उभा मुक्याने राहिला ।
प्रौढपणी झालो आज। तुझ्यापासुनिया दूर
तुला भेटायासी परी। जीव जाहला आतुर
आतुरला माझा जीव। रमे पाडसात माझ्या
खेळवितो, जोजवितो। नातवंडालागी तुझ्या।।
बाळासाठी आई तुझा। जीव संसारी गुंतला
भक्तासाठी पांडुरंग। उभा मुक्याने राहिला ।
प्रौढपणी झालो आज। तुझ्यापासुनिया दूर
तुला भेटायासी परी। जीव जाहला आतुर
आतुरला माझा जीव। रमे पाडसात माझ्या
खेळवितो, जोजवितो। नातवंडालागी तुझ्या।।