तू सखा
तू सखा
तू सखा तू वारा तू प्रकाश
तू श्वास तू ध्यास तू आस
माझा दिलाची तू आस
आयुष्यात तुझ्या सोबती
जावे ही आस
माझ्या दिलाची तू प्यास
आकाशी चंद्र, तारे, सूर्य
देतेे प्रेमाची साक्ष
आपल्या चांदण्या रात्री भेट
विणते प्रेमाचे नेट
तुझेेे हे सारे बहाणे
कळते मला हे सारे
चोरून भेटन्यत मजाही
नेह्मीच.
हा खेळ सारा चाले
तुझ्यामाझ्याया भेटीचा
आकाशी तारे
मोजण्याचा.
तू सखा तू वारा तू प्रकाश
तू श्वास तू ध्यास तू आस
माझा दीलाची आस.

