तुझेच शब्द तुला हसवतील रे....l
तुझेच शब्द तुला हसवतील रे....l
तुझेच शब्द तुला हसवतील रे
तुझेच शब्द तुला आधार देतील रे
तुझेच शब्द तुला आयुष्भर साथ देईल रे.....l
तुझेच शब्द मनातले विचार माडतील रे
तुझेच शब्द अनोळखी नाते निर्माण करतील रे
तुझेच शब्द आठवण करून देत राहिलं रे
तुझेच शब्द तुलाच सागतील रे....l
तुझेच शब्द जादू करतील रे
तुझेच शब्द तुला कलाकार करतील रे
तुझ्या शब्दावर विश्वास ठेवतील रे
तुझ्याच शब्दावर तू ठाम असशील रे.….l
तुझेच शब्द तुला उंच धेय गाठण्यास मदत करतील रे
तुझेच शब्द तुझे सगळ काही एकतील रे
तुझेच शब्द आम्हाला प्रेरणा देतील रे