Ashwin Chavhan

Romance Tragedy

3  

Ashwin Chavhan

Romance Tragedy

संबंध

संबंध

1 min
1.5K


आठवलं की त्याने एक दोन वेळेस 

सांगण्याचा प्रयत्न केला पण मी नेहमी

त्याला मजाक वर नेत गेली ,

मग तिने कसलाही विचार न करता वेनीत 

सजवलेलं गुलाब काढलं आणि शेखरला

तिच्या प्रेमाची कबुली दिली ,

त्यांच्या भेठी गाठी वाढत गेल्या 

बागे पासुन ते बेड पर्यंतच्या  

त्या दोघात कशाचाच आळपळदा

राहला नव्हाता ना तो पुरूष असल्याचा 

ना ही स्त्री असल्याचा आता शेखर तिचं 

प्रेमचं नाही तर एक शारीरिक गरज सुद्धा ,


ना मग भिती राहीला ना कश्याची चिंता 

प्रेम आणि प्रणय ऐवढचं समीकरण त्या 

दोघात , मग या दोन समतुल्य गोष्टीत 

सरस कोण हे फक्त तेच लोक सांगू शकतात 

ज्यांनी या गोष्टीचा जवळुन अनुभव घेतला .


सृष्टीचा नियमच असा आहे की ज्या गोष्टीचा 

उदय आहे त्या गोष्टीचा अस्त सुद्धा. 

शेखर आणि चित्राच्या नात्याचा अस्त 

निश्चितच होता ,


तो झाला चित्राचे घरचांच्या इच्छेसाठी 

अब्रूसाठी पण तिला ते लग्न तो नवराचं 

मान्य नव्हता कारण ती फक्त शरीराने 

तिथे होती मन मात्र अजुनही शेखरं आणि 

फक्त शेखरं एवढचं कबुलत होते


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance