STORYMIRROR

Kavita Gawari

Romance

3  

Kavita Gawari

Romance

शिर्षक - पावसाच्या सरी

शिर्षक - पावसाच्या सरी

1 min
192

अवतरे पाऊस भूतलावरील 

कुशीत घेई माता आपल्या उदरी 

आठवण येेेई प्रिया तुझी या अवसरी

 मिठीत घेई मज हृदय मंदिरी


अलगत बोले मंद हवा बावरी

 गुपित सांगेे प्रेमाचे मज भारी 

तुझ्या प्रेमाचा ओलावा भारी  

जणु स्पर्श करी थंड या पावसाळी सरी


भेट आपली अष्टमीच्या अवसरी 

आठवण करी मजला पावसाच्या सरी 

प्रिया तुझे नयन भारी 

घायाळ करती  अंतरी 


स्पर्श माझ्या ओठावरी

प्रिया तुझी आठवण करी 

ओल्या नाजूक पावसाच्या सरी  


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance