STORYMIRROR

writersurya Perke

Romance

3  

writersurya Perke

Romance

माझ्या जीवनाची सुरवात तू आणि

माझ्या जीवनाची सुरवात तू आणि

1 min
185

प्रेम मला कळले जेव्हा 

 डोळ्यात तुझ्या मि पाहिले 

ह्रुदयात् माझ्या जे दडले होते 

ते सुंदर रूप तुझेच होते 

तु समोर असता मन प्रसन्न होते

तु दूर जाता मन व्याकुळ होते

जे गुपित होते मनात तुझ्या 

कधी न आले ओठात तुझ्या

पाहता सौंदर्य तुझे भान माझे हरपुन गेले

न सांगताच डोळे तुझे खूप काही सांगून गेले

तुझ्या प्रेमात असा गुंतलो  

साऱ्या जगास विसरलो 

कधी फुल होऊन बहरलो 

तर् कधी कोमेजुन बिखरलो 

का तुझी उणीव भासते मनाला

तुझाच विचार येतो प्रत्येक क्षणाला

काय अर्थ माझा तुझ्यविना जगण्याला

कारनही तूच रहशील माझ्या मरण्याला



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance