Aditya Yadav

Comedy Drama Inspirational

2  

Aditya Yadav

Comedy Drama Inspirational

जरा खपवा की

जरा खपवा की

1 min
7.1K


कुठे सुद्धा चालेना सुट्टे केल्याशिवाय राहवेना

आलीये मोदींची लाट नी खपवा कि पाचशे हजार ची नोट

जरा खपवा की पाचशे हजार ची नोट

नी खपवा कि पाचशे हजार ची नोट

माझ्या आईच्या नवऱ्याच्या पगारातली होत्या त्या नोटा काल दुकानी गेलो असता म्हनाला हायती त्या खोट्या नोटा माझ्या म्हनाला हायती त्या खोट्या झालो मी वेडा पिसा

कुनाला सुट्ट मागू कसा रागानी बघत्यात लोक

नी खपवा ी पाचशे हजार ची नोट

जरा खपवा की पाचशे हजार ची नोट.

नी खपवा की पाचशे हजार ची नोट

हो दिवसांनी एवढ्या दिवसांनी हातात पडली होती शिव्या खाताना बोलणं ऐकताना पाकिटात टाकली होती

नोट माझी पाकिटात टाकली होती

बिगी बिगी जाऊद्या बँकेत मला पाहुद्या नाहीतर पुन्हा महिनाभर लागेल वाट.

नी खपवा की पाचशे हजार ची नोट

जरा खपवा की पाचशे हजार ची नोट

नी खपवा की पाचशे हजार ची नोट

आल्या गेल्याची भा ज पा वाल्याची नजर तिच्यावर पडली हो

कळवा मला लगेच पावणं जर कोणी सुट्टी देताना सापडला नोट हजाराची सुट्टी देताना सापडला हातामध्ये देईल जो 10% घेईल तो शोधा माझ्या समस्येचं मूळ

नी खपवा की पाचशे हजार ची नोट

जरा खपवा की पाचशे हजार ची नोट

नी खपवा की पाचशे हजार ची नोट

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy