डोळ्यांची भाषा
डोळ्यांची भाषा


तुझ्या डोळ्यांची भाषा
कळते मला...
तुझ्या गालावरील खळी
छळते मला...
तू बघतेस लाजून
जराशी मला अन्
तुझ्या मनातील सर्व
कळते मला...
तुझ्या डोळ्यांची भाषा
कळते मला...
तुझ्या गालावरील खळी
छळते मला...
तू बघतेस लाजून
जराशी मला अन्
तुझ्या मनातील सर्व
कळते मला...