STORYMIRROR

Anushree Dhabekar

Inspirational

3  

Anushree Dhabekar

Inspirational

अलक

अलक

1 min
188

आज तो घरी आला तेव्हा खूप रागात होता आणि तावातावात बायकोला म्हणला. " ये, ताट कर गं पटकन, तिथे दादाच्या जिवावर बेतलं आहे आणि तू तिला समजावत नाही. 


"काय समजावू ,आज मला तिचा अभिमान आहे आणि मी का आजपर्यंत सहन केली याचा विचार करत आहे. आज दादाच्या जिवावर बेतलं , उद्या तुमच्यावर अशीच वेळ येऊ शकते." तिच्या या शब्दाने आज त्याच्या काळजात धडधडल.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational