आदिवासी समाजाची यशोगाथा
आदिवासी समाजाची यशोगाथा
- आदिवासी जमातीत जंगलातील दुर्गम भागात ,दर्याखोर्यात शिक्षित समाजापासून दूर राहीलेले,गोंड कोरकु,कोलाहल व विशिष्ट चालीरीतीचे,व संसकृतीचे परीवर्तन न झाल्याने वनवासी लोक हे समाजापासून दूर का राहीले हे एककोडे होय.हे निरक्षर ,दर्याखोर्यात राहील्याने . पूूूूूर्वी स्रियांंचे अपहरण होत असे, पाशवी वर्तन करत, नैतीक समंध ,काही भक्षत,कच्चे मांस , विज्ञानाची प्रगती न होणे.
- आदिवासी लोक बर्याच राज्यात आहे ते.
- कृती ग्रंथात यांचा उल्लेख सापडतो.वाघाच्या शरीरानप्रमाणे राकट पाशवी होते.
- पुढे बर्याच संस्था,लोक त्यांच्या चालीरीतीचे अध्ययन करु लागले.
- त्यांचे विचार आचार समाजातील लोकांना गमतीदार वाटुन लागलेबहुजन समाज तसेच ज्ञानेश्वर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले यांनी त्यांची दखल घेतली.वंचीतांना ज्ञाय मिळवून दिला.मी भारतात जन्म घेतला मी माणसाला माणुसकीने त्यांचा विकास करण्यासाठी झटले,ज्ञाय मिळवून दिला .गरीबांचे काम करुन त्यांचे घरी दीवा तेवत ठेवला. बिरसा मुंडासे ही हेच जागृतीचे कार्य केले.श्रीमंतासोबत राहून प्रगती करा आदिवासीवर प्रकाशाचा विचार टाका.त्यांचे अश्रू पुसा असे मंत्र्यांना ठणकावून सांगितले.
- जिल्हा स्तरावर सत्र घेवून आदीवासी समाजात शिक्षण देवून पुढे आणले.आज बरेच आदिवासी शिक्षण घेवून मंत्री पदापरेंत्त पोचले.आज द्रोपदी मुर्मू राष्ट्रपतींच्या पदावर आरूढ होण्यास तयार होत.आदिवासी स्त्रिया पुरूष आज बरेच सुधारले व समाजात पुढे आले.भाशा कोरकु, त्यातल्या अधिक बोली बरोबर इंग्रजी बोलुन विकसित झाले.त्यामुलांसाठी आश्रम काढून शिक्षणासाठी मदत सुरु आहे
- महाराष्ट्रातील बाबा आमटे व कुटुंबाने आनंदवन काढुनबर्याच आदिवासी लोकांना शिक्षीत करून उद्योगास लावले.प्रेरणा हीच परीश्रमाची सेवा होय व ती प्रत्येकाने करून आदिवासी समाजाला पुढे आणले पाहिजे.
- आज बरेच अंशी आदीवासीना न्याय मिळाला.अमरावती येथील तपोवन तसेच हत्या सारखं.या आणखी संस्था आदिवासी व वंचीत लोकांना शिक्षण देवून समाजात मानाचे स्थान मिळवून दिले जाते.
ज्ञानेश्वर, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा,बिर्ला मुंडा व आणखी बर्याच जणांनी केला आदिवासी शिक्षीत होण्यास उठाव.मुर्मू सारख्या स्त्रीच्या पुढे आलेल्या तसाच शिक्षण देवून अधिककरा सन्मान.
