बाप
बाप
माया शिक्षणाले जमा केला तुम्ही पैका. मला केला तुन मोठा साहेब.
- आनंदाने राहू शान एकत्र.
- म्हने बापूर आता लगीन कर शान.
- लगीन केल बायको आली ,चार दिवस सुखाचे पायले.
- मले म्हने बायको माया संसारत नाही पाहीजे मले तुझ्या माय बापाचं लोडन.
- ठेवा त्यातले वृध्दाश्रमात,करु शान संसार दोघांचा मस्त.
- काय करु सांग बा सोडुन का माय बापाले वृद्धाश्रमात बायकोले ठेवुनी घरी.
- मले नाय पटलं तुम्हाले ठेवन शान संसार करन.
- बायकोला सोडलं,लोक देतील बोल,तुले ठेवल तरीबी नाव ठरतील मले.
- विचार भाय पडला मले.
- गेले वृद्धाश्रमात माय बाप.
- मले नाय पटलं,याद आली तुमची राहु दे तिले एकटी,मी राहीन तुझ्या संग करीन साजरा बाप आजपासून सारे दिवस सेवा करिन तुमची.
