अ ल क
अ ल क
दाने दाने पे लिखा है...
एक दिवस दुकानाबाहेर थांबले असताना एक भिकारी पैसे मागू लागला तर मी त्याला बिस्किटांचा पुडा दिला. त्यानं अशा विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि पुढे जाऊन तो पुडा फाडून फेकून दिला. माझा असा संताप झाला पण मिस्टरांनी थांबवलं आणि बघ म्हणाले; एक गाय येऊन चवीनं ती बिस्किटं खाऊन निघाली पण... म्हणतात नं दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम!