STORYMIRROR

Makarand Pathare

Classics

3  

Makarand Pathare

Classics

उरले होते...

उरले होते...

1 min
301

आपले फक्त 

उमलण्यापासुन,

सुवासा पर्यंतचे ठरले होते...


देठ पाकळीचे 

ऋणानुबंध,

वचन मोडले तरी उरले होते ..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics