तुला पाहून
तुला पाहून
तुझा एक शब्द कानांवर पडता...
रक्त आनंदानी अंगात धावतं...
राव, कोणाला इथे जगायचं होतं...
बस तुला पाहून जग हवंहवंसं होतं...
तुझा एक शब्द कानांवर पडता...
रक्त आनंदानी अंगात धावतं...
राव, कोणाला इथे जगायचं होतं...
बस तुला पाहून जग हवंहवंसं होतं...