सुचेना
सुचेना
तीच सावली असावी पिंपळाची
मी इजा सोसावी तुझ्या कळांची
चल पूर्ण करू स्वप्न सोबत तू असावी...
तुजविण आता काही सुचेना
तुझ्यावर काय लिहू मला कळेना...
तीच सावली असावी पिंपळाची
मी इजा सोसावी तुझ्या कळांची
चल पूर्ण करू स्वप्न सोबत तू असावी...
तुजविण आता काही सुचेना
तुझ्यावर काय लिहू मला कळेना...