संसार..
संसार..
तुझ्या स्वप्नात मला आज
रमायचंय, तुला सोबत घेऊन
थोडं बहरायचंय, नको दूर जाऊ
आज तरी तू, मला सोबत तुझ्या
संसारात मग्न व्हायचंय...
तुझ्या स्वप्नात मला आज
रमायचंय, तुला सोबत घेऊन
थोडं बहरायचंय, नको दूर जाऊ
आज तरी तू, मला सोबत तुझ्या
संसारात मग्न व्हायचंय...