संजोग
संजोग
तुझ्यासोबत बांधला मी जन्माचा धागा
शोधते मी हनिमूनला जाण्याची रे जागा
चल सुरू कर जीवन सोबत रे जगायला.....
मना भावाने करीन तुझ्या घरच्यांची सेवा
फक्त मला हवा रे तुझ्या प्रेमाचा मेवा
देवाने सुरू केले रे आपले संजोग लिहायला.....

