STORYMIRROR

Tripti Desai

Romance

3  

Tripti Desai

Romance

साथ....

साथ....

1 min
27.1K


साथ मला तुझी,

वाट दाखवणारी...

आठवण मला तुझी,

पुन्हा रडविणारी...

नाव मला तुझे,

अनमोल वाटणारे...

लोचने मला तुझी,

इकडे वाटणारी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Tripti Desai

Similar marathi poem from Romance