STORYMIRROR

Anil Dabhade

Romance

3  

Anil Dabhade

Romance

सांजवेळ...( चारोळी.)

सांजवेळ...( चारोळी.)

1 min
1.2K

सांजवेळच्या मोहक रंगछटा

सजवून टाकतात आकाशाला !

अन् आकाशही देखणे होवून

मोहवून टाकते माणसाला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance