STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

सांभाळणार

सांभाळणार

1 min
254

लोक म्हणतात की मी आहे तुझा वेडा 

लई भारी गं तुझ्या नकट्या नाकातला खडा 

तुझ्या अंगातले नखरे माझ्याविना कोण सांभाळणार....


अगं तुझ्या गावात आपल्या प्रेमाचा बवाल 

तुला मिळवणं बनला माझ्या मिश्याचा सवाल 

तुझ्या बापाला घाबरून मी नाही पळणार....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance