STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

प्यारी

प्यारी

1 min
118

तुझा तो तिखट राग पाहून गं

मी मलाच घेतो समजावून 

तूझं ते अगाव रूप पाहून गं

मी जातो भारावून 

प्रेमानं तू मला कधी बोल गं

मी बोलतो तुला सॉरी....


जीवन माझं बहरेल गं

जर तू जीवनात आली 

सात जन्म सात दे गं

मला जन्माची पुण्याई मिळाली 

जन्मभर तुलाच पाहीन गं

तू परीहून मला प्यारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance