STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

प्रेमाचे सहारे.....

प्रेमाचे सहारे.....

1 min
193

सावळा रंग आहे सख्या माझा 

अागाव स्वभाव का आहे तुझा 

किती चालविले माझ्या मनावर सुरे....


माझ्या मागे तुझ्यासारखे किती 

कळली ना कधी तुझ्या प्रेमाची नीति

मिळेनात कुणा माझ्या प्रेमाचे सहारे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy